• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

रॅपिड अँटी जेन टेस्ट न करणाऱ्या दुकानदार व विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार:आयुक्त पी शिवशंकर

सोलापूर,दि.31: ज्या अर्थी सोलापूर शहरात कोविढ-19 या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यावर प्रतिबंधात्मक योजना सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहेत. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी भारतीय साथ रोग कायदा …

पंतप्रधानांनी अहमदाबाद येथे केवडिया आणि साबरमती नदी किनाऱ्यादरम्यान दुतर्फा सागरी विमान सेवेचे केले उद्घाटन

नवी दिल्ली,दि.31 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे पाण्यावरील विमानतळ आणि केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला अहमदाबादमधील साबरमती नदी किनाऱ्याशी जोडणाऱ्या सागरी विमान सेवेचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबाद …

रेल्वे कारखान्यात ५११ कर्मचाऱ्यांची भरती होणार ; उपमुख्य यांत्रिक अभियंता संजय साळवी यांची माहिती

विनायक दीक्षित/कुर्डुवाडी दि.३१: कुर्डुवाडी रेल्वे कारखान्याच्या इतिहासात प्रथमच कर्मचारी आणि अधिकारी अशा ५११ जणांची नियुक्ति येत्या दोन महिन्यात होणार असल्याची माहिती कारखाना उप मुख्य यांत्रिक अभियंता संजय साळवे यांनी दिली.यामुळे शहराच्या …

डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा वि-टं-ब-ना-प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याची,सोलापूर भीम आर्मीची मागणी

सोलापूर,दि. 31:अंबाजोगाई बर्दापुर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची वि-टं-ब-ना करण्यात आली. ज्यांच्या सांगण्यावरून समाजातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे.त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि कठोर शासन करावे, …

वैद्यकीय शिक्षणातील सुधारणांसाठी महत्वाचे पाऊल

नवी दिल्ली,दि.31: राष्ट्रीय वैद्यकीय परीषदेने, वैद्यकीय शिक्षण परवडण्याजोगे व्हावे म्हणून परिषदेच्या नियमांमध्ये काही महत्वपूर्ण बदल जाहीर केलेत. या वर्षीच्या “एममीबीएस अभ्यासक्रमाच्या वार्षिक प्रवेशासाठी (2020) प्रवेश नियम,” असे शीर्षक आहे. या अधिनियमानुसार …

मॉडेल्सचे अ-श्ली-ल चित्रपट बनवून अ-श्ली-ल साइटवर अपलोड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

दि.31 : लॉकडाऊनमध्ये सिनेमा हॉल बंद पडल्यामुळे वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. या वेब सीरिजमध्ये सुंदर मॉडेल्सना चित्रपटात काम मिळवून देण्याच्या आमिषाने अ-श्ली-ल शूटिंग करण्यात आले होते आणि त्यांना …

मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन,आचारसंहितेचे उल्लंघन नाही:निवडणूक आयोग

दि.31 : आरटीआय कार्यकर्ता साकेत गोखले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भारतीय जनता पक्षाची तक्रार केली होती. बिहार विधानसभा निवडणूकीसाठी जाहीरनाम्यात भाजपने मोफत लसीचे आश्वासन दिले होते. साकेत गोखले यांनी तक्रारीत भाजपचे …

सोलापूर शहर नवीन ३९ रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या ९५७२

सोलापूर,दि.३१: सोलापूर शहर नवीन ३९ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ९५७२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ८५८८ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ४५० आहे.तर आजपर्यंत मृतांची संख्या …

लव्ह जिहाद करणाऱ्यांना योगी आदित्यनाथ यांचा इशारा,सुधरा नाही तर राम नाम सत्य

दि.31 : उत्तर प्रदेशचे योगी सरकार लवकरच लव्ह जिहादला आळा घालणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी देवरिया येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना याची घोषणा केली. याच बरोबर त्यांनी इशाराही दिला …

प्रथम वर्ष बॅकलॉगच्या परीक्षा 6 नोव्हेंबरपासून सुरू होणार

सोलापूर, दि. 31- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना 6 नोव्हेंबर 2020 पासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक …

error: Content is protected !!