• Solapur
  • April 20, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

अनलॉक 5 मध्ये चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी

दि.30 : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सर्व व्यवहार,उद्योगधंदे, चित्रपटगृहे,नाट्यगृहे, टीव्ही मालिकांचे चित्रीकरण, शाळा,कॉलेज बंद होते. केंद्र सरकारने अनलॉक एक-दोन-तीन-चार मध्ये टप्प्याटप्प्याने काही निर्बंधासह उद्योगधंदे, मालिकांचे चित्रीकरण करण्यास …

भारतात आणखी एका चीनी व्हायरसचा धोका; ICMRचा इशारा

दि.30 : कोरोनाचे संकट अजून टळले नाही. कोरोनाचा संसर्ग चीनमधून सुरू झाला. चीनमुळे कोरोनाचा संसर्ग जगभर पसरला. अशातच चिंतेत भर टाकणारी बातमी येत आहे. चीनमधील आणखी एक कॅट क्यू व्हायरस (सीक्यूव्ही) …

स्वदेशी बूस्टर अंतर्भूत असलेल्या सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली,दि.30 : जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची आज सकाळी साडे दहा वाजता ओडिशाच्या आयटीआर, बालासोर येथून यशस्वी चाचणी करण्यात आली. स्वदेशी क्षमता वाढवण्यासाठीचे हे आणखी एक मोठे पाऊल …

NBA चे जाहिरातदारांना आवाहन द्वेष पसरवणाऱ्या चॅनेलपासून दूर रहा

दि.30 : काही वृत्तवाहिन्या बातम्यांच्या नावाने प्रशोभक बातम्या दाखवत आहेत.स्वतः कोण निदोष, कोण दोषी ठरवत आहेत. बातम्यांच्या नावाखाली मर्यादा ओलांडणारी वाहिन्या सतत चर्चेत असतात. देशातील काही अव्वल जाहिरात कंपन्यांनीही अशा प्रकारचे …

दूध संघाचे अध्यक्ष दिलीप माने यांच्या प्रयत्नातून तालुक्यात दूध संकलन सुरु

अक्कलकोट,दि.30 (प्रतिनिधी): जिल्हा दूध संघाचे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले अक्कलकोट तालुक्याचे संकलन सुरु झाल्याने शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त होत असून माजी आमदार तथा सोलापूर जिल्हा संघाचे नूतन अध्यक्ष दिलीप माने यांनी …

अमोल जगताप आत्महत्या प्रकरण; दोन जणांना जामीन मंजूर

सोलापूर,दि.30 : अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले सिद्धाराम मलप्पा बिराजदार (वय 40) आणि दिनेश कुमार उर्फ बंडू दिलीप बिराजदार (वय 28) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री व्ही जी मोहिते …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 352 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 25024

सोलापूर, दि.30 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 352 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 25024 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 18069 झाली आहे तररुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 6276 …

सांगोला, माढा, करमाळा, कुर्डूवाडीत वाहन परवाना शिबीराचे आयोजन

सोलापूर,दि.30: अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणी कोरोना विषाणूबाबतच्या सूचनांचे पालन करून ऑक्टोबर महिन्याच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. …

सोलापूर शहर नवीन ५३ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या झाली ८४६५

सोलापूर,दि.३० : सोलापूर शहर नवीन ५३ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ८४६५ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ७०९७ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८९१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

लालकृष्ण अडवाणी,जोशी, कल्याण सिंह यांच्यासह सर्व 32 आरोपी बाबरी विध्वंस प्रकरणात निर्दोष

दि.29 : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात कोर्टाचा निकाल आला आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत घडलेल्या घटनांविषयी सीबीआयच्या विशेष कोर्टाने बुधवारी निर्णय दिला. कोर्टाने भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी …