• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन १९४ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ३६५३

सोलापूर,दि.३१ : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन १९४ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ३६५३रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २१०८रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १४४२तर आजपर्यंत मृतांची संख्या १०३ झाली आहे. …

भारतात मोबाईल सेवा सुरू होऊन झाली 25 वर्षे

आज मोबाईल सेवेमुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. आजच्या दिवशी 25 वर्षापूर्वी या मोबाईल सेवेला सुरुवात झाली. 31 जुलै 1995 मोबाईलवरून पहिलं संभाषण झालं होतं. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू …

महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी शहराकरिता काढला सुधारित आदेश

सोलापूर,दि.31 : राज्य सरकारने राज्यातील लॉकडाउनची मुदत आता 31 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे . त्यानुसार सोलापूर महापालिका आयुक्त पी . शिवशंकर यांनी नव्याने आदेश काढले आहेत. शहरातील मॉल्स् , मार्केट , कॉम्प्लेक्स …

जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

मॉल्स, बाजारसंकुले पाच ऑगस्टपासून सुरु होणार सोलापूर, दि.31: कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी …

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 43 दवाखान्यांचा समावेश

सोलापूर, दि.31: राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा प्रारंभ केला. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही योजना सर्वांसाठी खुली असून सोलापूर जिल्ह्यात 43 दवाखान्यात या …

‘फॉस्टर केअर’ अर्थात प्रतिपालकत्व योजनेची सुरुवात

प्रायोगिक तत्वावर सोलापुरात अंमलबजावणी मुंबई, दि. ३१: एक मुलगी, आई अशा भूमिका मीदेखील बजावत आहे. त्यामुळे कुंटुंबाची, त्यांच्या प्रेमाची गरज याची जाणीव मला आहे. त्यामुळे अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ …

रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करा ; जिल्हाधिकारी

पंढरपूर.दि.31: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध घेवून त्यांचे तात्काळ संस्थात्मक विलगीकरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस …

1 आगस्ट पासून मनपा कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर; आयुक्त पी शिवशंकर

सोलापूर, दि.31 : राज्य सरकारने कोरोना विषाणूपासून संसर्ग रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेकडे बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सिस्टिम तात्पुरती बंद करण्यात आली होती.गेल्या तीन महिन्यांपासून बायोमेट्रिक …

सोलापूर शहर नवीन ५६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ४९८५

सोलापूर,दि.३१ : सोलापूर शहर नवीन ५६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ४९८५रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ३०३६रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १५९०तर आजपर्यंत मृतांची संख्या ३५९ झाली आहे. यात …

BS-IV श्रेणीतील नव्या वाहनांच्या नोंदणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बीएस-4 श्रेणीतील BS-IV नव्या वाहनांची नोंदणी स्थगित करण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहील. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यात लॉकडाऊननंतर BS-IV वाहनांच्या मोठ्याप्रमाणावर झालेल्या …

error: Content is protected !!