• Solapur
  • April 20, 2021

कोरोनाची दुसरी लाट महिनाभरात ओसरण्याची शक्यता

दि.२० : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाची लाट कधी ओसरणार? हा …

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

News special

कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार मुख्य सचिव संजय कुमार

नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार मुंबई, दि. 30 :- राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या श्री. संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडून आज पदभार स्विकारला. …

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुपौर्णिमा कार्यक्रम रद्द

सोलापुर दि.30 :— श्री बृहन्मठ होटगीसंस्थेच्या वतीने प्रतिवर्षी मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जाणारा गुरुपौर्णिमा कार्यक्रम यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे व प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी रद्द करण्यात आले.दरवर्षी मठाचे अध्यक्ष धर्मरत्न डाॅ.मल्लिकार्जुन …

सोलापूर शहर नवीन 18 रूग्णांची भर एकूण रुग्ण संख्या 2283

सोलापूर शहर नवीन 18 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 2283 तर आजपर्यंत मृतांची संख्या 259 झाली आहे. यात 163 पुरुष व 87 महिलांचा समावेश आहे सोलापूर शहर आज 88अहवाल प्राप्त झाले. …

आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून महाविद्यालय सुरू करण्याची विशेष परवानगी शासनाने द्यावी

अक्कलकोट दि. ३०-कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सन २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष सुरु होऊ शकले नाही. यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या सी.बी. खेडगी महाविद्यालयाने थांबलेले शिक्षण सुरु करण्यासाठी …

सोलापूर जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश सोलापूर, दि. 30 : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून 31 जुलै 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश …

दूरदर्शनची टीम व्कारंटाइन थेट प्रक्षेपणावर प्रश्नचिन्ह

शासकीय महापूजेच्या थेट प्रक्षेपणावर प्रश्नचिन्ह ? सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यासाठी आलेल्या दूरदर्शनच्या टीममधील एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे संपूर्ण पथकाला व्कारंटाइन करण्यात आले आहे. …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 17 रूग्णांची भर एकूण रुग्णसंख्या 361

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 17 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 361 तर आजपर्यंत मृतांची संख्या 17 झाली आहे. यात 11 पुरुष व 6 महिलांचा समावेश आहे सोलापूर ग्रामीण आज 129अहवाल प्राप्त …

पंतप्रधान किंवा सरपंच दोघेही नियमांपेक्षा मोठे नाहीत- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन पंतप्रधान किंवा सरपंच दोघेही नियमांपेक्षा मोठे नाहीत- मोदी ◆प्रत्येक कुटुंबाला 1 किलो डाळ मोफत दिली◆80 कोटी लोकांना 3 महिन्याचं …

चिनी कंपनी 5 जी शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता ; मोदी सरकारच्या मंत्र्यांची बैठक

गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात बैठक झाली मंत्र्यांच्या बैठकीत झाली 5 जी चाचणीबाबत चर्चा आणखी एक चिनी कंपनी हुवै देखील भारत आणि चीन यांच्यात तणावाच्या चपाट्यात येऊ शकते. त्याचे संस्थापकाचे पीएलएशी …

शंभरकर घरीच थांबणार,पंढरपूरच्या यात्रा नियोजनाची जबाबदारी राजेंद्र भोसलेंवर

पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त प्रशासनाची तयारी पूर्ण सोलापूर दि.30 :- आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंगळवारी सायंकाळपर्यंत पंढरपुरात दाखल होत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आजारी पडल्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरही …